¡Sorpréndeme!

Swapnil Joshi Interview | 'होय मी सांगतो भूत आहे'..... | Bali movie | Sakal Media

2021-12-07 1,337 Dailymotion

Swapnil Joshi Interview | 'होय मी सांगतो भूत आहे'..... | Bali movie | Sakal Media
महाराष्ट्राचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी याचा बळी नावाचा भयपट येत्या 9 डिसेंबरला अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानं त्याच्याशी संवाद साधला. यावेळी त्यानं बळी नावाचा भयपट करताना आलेल्या वेगवेगळ्या प्रसंगांना शब्दबद्ध केलंय... बळी हा भय़पट प्रेक्षकांना निश्चितच वेगळा अनुभव देईल. आपण पहिल्यांदाच भय़पटात काम करत असलो तरी प्रेक्षकांना बळी प्रभावित करेल. याची खात्री स्वप्नीलला आहे.
#marathimovie #horror #horrormovie #news #Swapniljoshi #balimovie #amazonprime #video